आपुलकीच्या जन्माची कहाणी
Previous
Next
Next
दि. 30 जानेवारी २०२४ रोजी आपुलकी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.मनोज दांडेकर सरांचे त्यांनी केलेल्या बाल कल्याण क्ष्रेत्रातील कामगिरी बद्दल लायन्स क्लब ऑफ खेड रत्नागिरी यांच्या कडून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.मनोज दांडेकर यांनी त्यांची आत्मकथा पुस्तक भेट म्हणून आयोजकांना दिले.
Previous