विश्रांतवाडी,पुणे येथील जेष्ठ नागरिकाला “घरपण”

विश्रांतवाडी मध्ये एक गरीब वयस्कर कुटुंब राहात आहे. या कुटुंबाचे घराचे पत्रे गळत होते. पत्रे पूर्ण गंजून सडल्यामुळे बदलावे लागणार आहेत. एकूण खर्च अंदाजे 14500/- होणार आहे. आपले परिवारातील श्री अमृत काळे (सेवानिवृत्त), श्री अजय शिराम व श्री राजू सगम यांनी घराची पाहणी केली. या कामाची माहिती मिळताच श्री अशोक उत्तेकर यांनी तत्परतेने रू. 4000/- ची देणगी आपुलकीला ट्रान्सफर केली. धन्यवाद उत्तेकरजी ????????

Previous
Next

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *